Posts

Showing posts from March, 2024

तुम्ही सुखी कसे व्हाल ?

मित्रांनो सुखी होण्यासाठी आपली धडपड सुरू असते. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत सुखाच्या शोधामध्ये सारखं धावत असतो . धावता धावता आपण सतत दुःखच भोगत असतो कारण धावणे ही गोष्टच मुळी दुःख देणारी आहे पण शांत बसून आपण कधी विचार करत नाही की आपल्याला सुख मिळाले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सुखाच्या शोधात आपला प्रवास सुरू.